दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस पदाची भरती(SECR)

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये(SECR) अप्रेंटिस पदाची भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये रायपूर साठी 1033 जागा व नागपूर साठी 772 जागा अशीही जाहिरात निघालेली आहे . त्याचा तपशील पुढील प्रमाणे

नागपूर विभाग भरती पुढील प्रमाणे

जागा = 772

पदाचे नाव = अप्रेंटिस

पात्रता = 1) दहावी पास 50% सहित 2) संबंधित ट्रेडमध्ये आयटीआ य

वयाची अट = हा तपशील जाहिरातीमध्ये आहे

नोकरीचे ठिकाण = नागपूर

शेवटची तारीख = 7जुलै 2023 (12 पर्यंत)

वेबसाईट पहा = click here

रायपूर विभाग भरती(1033 जागा) साठी आज क्रायटेरिया आहे फक्त शेवटची तारीख वेगळी आहे वेबसाईटवर बघून घ्या …..

धन्यवाद………………………

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top