आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मेळावा 2023 आयोजन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये मुंबई पुणे आणि अमरावती तर मुंबईमध्ये पालघर आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्वांनी आपण अर्ज करावेत. या महाराष्ट्राच्या रोजगार मेळाव्याचा तपशील पुढील प्रमाणे देत आहे
विभाग | जिल्हा | मेळाव्याची तारीख | अर्ज |
मुंबई | पालघर रत्नागिरी | 15 जून 2023 | click here |
मुंबई | रायगड | 15 जून 2023 | click here |
पुणे | सातारा | 18 जून 2023 | click here |
अमरावती | अमरावती | 20 जून 2023 | click here |