RBI recruitment 2023 आरबीआय मध्ये 35 जूनियर इंजीनियर पदासाठी जागा निघालेल्या आहेत या आरबीआय मध्ये सिव्हिलआणि इलेक्ट्रिकल या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत जाहिरात पुढील प्रमाणे

क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या | पात्रता |
1 | junior engineer (civil) | 29 | 1) सिव्हिल इंजिनियर 65% गुणांसह 2) अनुभव दोन वर्ष |
2 | junior engineer (mechanical) | 6 | 1) मेकॅनिकल इंजिनियर 65% गुणांसह 2 )अनुभव दोन वर्ष |
वय : 20 -30 year
नोकरीचे ठिकाण : All india
शेवटची तारीख : 30 जून 2023
fee : 450+GST [SC/ST/PWD=50]
वेबसाईट पहा : click here