महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती ची जाहिरात आलेली आहे तरी महाराष्ट्रात talathi bharti ४ हजार ६४४ पदांसाठी होणार आहे . हि तलाठी भरती २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहे . फॉर्म भरण्याची शेवटची तारिख १७ जुलै २०२३ आहे . हि जाहिरात mahabhumi.gov.inया महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी सर्व माहिती पुढीलप्रमाणे ,
एकूण जागा : 6444
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
वय : 38 वर्षापर्यंत
fee : Rs 1000 [cast=900]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३