center of development of telimatics (C-DOT)ही एक गव्हर्मेंट ची स्वतःची कंपनी आहे . ही कंपनी टेक्नॉलॉजी तयार करते आणि प्रसारित ही करते तर या विभागांमध्ये सन2023 साठी 252 विविध प्रकारच्या जागा आहेत .
जागा = 252
पद = Software enginear , RF enginear Devlopment enginear and others..
पात्रता = 1) BE/B.Tech/ME/M.Tech/MBA/P.hd 2) कामाचा अनुभव .
वयाची अट = 30 जून 2023 रोजी 30/50 वर्षांपर्यंत (सूट=SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
फि = फि नाही
शेवटची तारीख = 30 जून 2023
वेबसाईट पहा = clickhere